महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न सातारा जिल्हा कुस्ती संघ यांच्या मान्यतेने औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली. अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. मॅट आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारांमधील कुस्तीतील निवड चाचणी याठिकाणी पार पडली.