पुणे शिरूरच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 वा बिबट्या जेरबंद झाला. शिरूर आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या सरहद्दी वरील पिंपरखेड येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून तीन वर्ष वयाच्या नर जातीच्या या बिबट्या ची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय.गेली चार महिन्यात वनविभागाने या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 बिबट जेरबंद झालेत