पनवेलमधील रोडपाली गावात सिडकोकडून मोठी तोडक कारवाई करण्यात आली आहे. पाच मजली अनधिकृत इमारतीचा काही भाग जेसीबी आणि पोकलनच्या सहाय्याने पाडण्यात आला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.