साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी 52 वी हिंदकेसरी स्पर्धा येत्या 14 ते 17 मे दरम्यान पार पडत असून याची तयारी स्टेडियमवर सुरू झाली आहे. यामध्ये देशभरातून नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. त्यासाठी 3 मातीचे आखाडे तयार केले जात असून 35 राज्याचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.