नाशिकच्या मनमाडमध्ये रंगलेल्या ५३ व्या नाशिक जिल्हा कुमार गट मुले अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जय बजरंग मोह संघाने क्रीडा प्रबोधिनी निफाड संघाचा ३९ विरुद्ध ३३ अशा सहा गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.