आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे श्री स्वामी चैतन्य यांच्या 55 व्या पुण्यतिथी निमित्त श्री. स्वामी चैतन्य यांच्या समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जवळास पाच एकर परिसरात ही विद्युत रोषणाई करण्यात आली असून 25 क्विंटल बुंदी बनण्याची तयारी जोरदार सुरू आहे.