परभणी जिल्ह्यातील यशवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. सभामंडप कोसळला या दुर्घटनेत 30 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले, त्यातील 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.