यंदा पुणे जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे धरणात देखील पाणीसाठा वाढला असून, खडकवासला धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.