बिबट्याला ही न घाबरता 73 वर्षीय आजी सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहचल्या. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाही.