अमरावती जिल्ह्यातल्या पारडी येथील रेल्वे भुयारी मार्गात तब्बल 8 फुटांचा अजगर आढळून आला आहे. सर्प मित्र आकाश गायधने व चेतन माकडे यांनी त्या अजगराला रेस्क्यू करून जंगलात सोडले.