सांगलीत कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीने आनंद पोहण्याचा उपक्रम राबवण्यात आला. जवळपास 80 जलतरणपटूंनी सहभाग घेत पोहण्याचा आनंद लुटला.