आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी झाले असून, 2027 पर्यंत शिफारसी अपेक्षित आहेत. फिटमेंट फॅक्टर 2.86 किंवा अधिक राहिल्यास मूळ वेतनात 30-34% वाढ शक्य आहे. यामुळे 1.19 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक लाभ मिळण्याची आशा आहे.