आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता असून, जानेवारीपासून पगारवाढ मिळण्याच्या अपेक्षा आहेत. मात्र, अहवालानुसार, आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीपासून वाढीव पगार मिळण्याची शक्यता नाही. डीए आणि एचआरए पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून, डीए मूळ वेतनात विलीन होणार नाही, अशी माहिती अहवालांतून समोर आली आहे.