पुण्यात प्रभाग क्रमांक 14 मधील 900 मतदार गायब केल्याचा आरोप वंचितने केला आहे. इच्छुक उमेदवाराच्या प्रभागातील 900 मतदान आढळले नाही. त्यामुळे ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात वचिंतचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.