पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील कडव पाडा येथे एका घराच्या मागील बाजूस तब्बल दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला.राहत्या घराजवळ अजगर दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.