बारामती मध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शन 2026 17 ते 24 जानेवारी दरम्यान भरलंय.. कृषी प्रदर्शनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थिती लावत आहेत.. शेती क्षेत्राबरोबरच पशु क्षेत्रातील देखील विविध वेगवेगळे पशु शेतकऱ्यांना प्रवास मिळत आहेत कृषी प्रदर्शनात तब्बल 100 किलोचा बोकड हा सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.