पर्यावरण सुरक्षा आणि सायकलिस्टबद्दलचा आदर रस्त्यावरील त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेऊन कल्याणमधील 15 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1 हजार 200 किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे.