कोल्हापुरच्या पन्हाळा येथील वाघबीळ इथं एका शाळेच्या परिसरात 9 फुटांची अजगर आढळल्याची घटना समोर आली आहे..त्यामुळे वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अजगरला नैसर्गिक अधिवासात सोडलं..