वर्धा समुद्रपूर तालुक्यातील रासा घोंसा येथे रात्रीच्या सुमारास अस्वल आणि पिल्लाचा ठिय्या होता. नागरिकांनी सकाळी सहा वाजताच्या सुमारास अस्वल आणि पिलाला जंगलाच्या दिशेने हाकलले.