कराड नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कराड शहरातील अशोक चौकात रात्री 2 गटांत तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या 2 गटांमधील राड्यात गाड्यांचंही मोठं नुकसान झालं.