कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. तरुणांमधील किरकोळ वादावादीचे रूपांतर हाणामारीत झालं. रागात तरुणांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली.