नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी गठीत केली एसआयटी. नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार बारावी पेपरफुटीचा तपास. उमरेड पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक. उमरेड येथील खासगी कोचिंग क्लास संचालक, आणि नेवानिवृत्त उपप्राचार्य सतिश खर्चे या दोघांना पोलिसांनी अटक केली.