नीट पेपर फुटीनंतर देशभरातील २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळं केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीत जनआंदोलन केलं. आज धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला.