नालसोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर कार भरतीच्या पाण्यात अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर कार फिरवण्याचा अतिउत्साह पर्यटकांना चांगलाच महागात पडला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीने कार बाहेर काडण्यात यश आले.