मुंबईला रविवार रात्रीपासून पावसाने झोडपल्यानंतर आता उद्या २७ मेला आणखी मोठा पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यातच आज बदलापुर येथे रेल अंडर ब्रिजच्या सबवे पाणी साचून कारच बुडाल्याची घटना घडली आहे.