खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी येथे बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला असून रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बिबट्या लोक वस्तीत येत आहे.