निसर्गसाथी फाउंडेशन आणि ऐतिहासिक ग्रुप हिंगणघाटतर्फे हिंगणघाट येथे नाणे प्रदर्शन. नगराध्यक्ष नयना तुळसकर यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनात इसवी सन पुर्व 2500 वर्षापूर्वीपासून तर आता पर्यंतचा काळातील सातवाहन, कुशन, मौर्य, मगधा, ब्रिटिश कालीन नाण्यांचा समावेश.