आपल्या बाबत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र होतं,मात्र ते पूर्ण झालं नाही,वरची ऑर्डर होती,मात्र जे व्हायचं होतं, तेच झालं,अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते अजितराव घोरपडे यांनी जिल्हा बँक निवडणूकीतील विजयानंतर दिली आहे,