कोकणात शिमगोत्सवाला फागपंचमीला खऱ्या अर्थान सुरुवात होते.पहिल्या होळीपासून सुरू होणारा हा शिमगोत्सव येथील संकासुर आणि गोमुच्या जोडीमुळे या शिमगोत्सवाचे आकर्षण सर्वानाच असते.