मला वाटतं याचं उत्तर निवडणुकीत मिळेल, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. लोकसभेला याचं उत्तर मिळालं आहे, असं देखील ते सांगायला विसरले नाही.