अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची. ठाकरेंचे पदाधिकारी अमित शहा यांना विरोध करतील असा पोलिसांना संशय होता.