बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील आरती सुरु होण्याच्या अगोदर ध्वनीक्षेपकावरून आरतीची हाक होत नाही, तोच मंदिराच्या परिसरात कुठेही असलेला एक श्वान हजर होऊन एकसुरात भुंकायला सुरुवात करतो..