कडाक्याच्या उन्हात माळरानावर भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढपाळांवर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं नवं संकट कोसळलं आहे.