बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात आज संतापाचा अनोखा उद्रेक पाहायला मिळाला.. आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि सरकारच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केला