जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गोवर्धन गावात शेतकर्याने चार एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरवले. दीपक राजेंद्र पाटील यांचे मका पिकाचे नुकसान झाले असून त्यांनी मका पिकावर रोटावेटर फिरवले आहे.