जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या पळासखेडे रुपनगर येथील शेतकऱ्यावर उभ्या पपई पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आली आहे. चेतन ताराचंद पवार या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती.