मुळशी तालुक्यातील वातुंडे येथे चाळीस गुंठ्यांच्या माळरानात 200 फूट लांब आणि 150 फूट रुंद ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.