जुन्नर तालुक्यातील खैरे मळा येथे पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याची एक मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आले. ही मादी अंदाजे दोन ते तीन वर्षांची असून ती आक्रमक असल्याची माहिती वन विभागाने दिली.