शिरूर तालुक्यातील चांडोह येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट जेरबंद झाला असून तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय. या परिसरात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांसह मनुष्यावर हल्ले करत नागरिकांचे घराबाहेर पडणे अवघड झाले.