मराठी वर्षातील पहिलीच वारी असणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भक्तीचा महापूर आलेला दिसून येतोय. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.