रत्नागिरी रेल्वे स्थानका पसिसरात रिक्षा चालक आणि मिरची विक्रेते यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेला. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. विकण्यास ठेवलेल्या मिरचीच्या साठ्यावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने वाद झाला.