शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका दानशूर भक्ताने सुवर्णदान अर्पण केले आहे.साई भक्ताने तब्बल 102 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती साईबाबांना अर्पण केली आहे.ही आकर्षक गणेश मूर्ती अंदाजे 12 लाख 39 हजार रुपये किंमतीची असून साई संस्थानकडे ती सुपूर्द करण्यात आली आहे.