गुरूपोर्णिमा उत्सावानिमित्ताने साईचरणी सुवर्णहार अर्पण करण्यात आला. भाविकांकडून यावर्षी कोटयवधींचे सुवर्णदान करण्यात आले. मुंबई येथील भाविकाकडून गुप्तदान करण्यात आले. 47 लाख रुपये किंमतीचा 300 ग्रॅम वजनाचा हार अर्पण करण्यात आला.