वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे बिरबलनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.