नालासोपारा पासकोल नगरच्या इच्छापूर्ती माघी गणपती आगमनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. आगमनावेळी वसई विरार च्या अग्निशमन दलातर्फे गणरायाला मानवंदना देण्यात आली त्या वेळीची ही दृश्ये