वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंदिया शहरातील रेल्वे तळाच्या काठावर असलेल्या 22 फुट उंच महाकाल शिवशंकराची मूर्ती व मूर्ती समोर असलेल्या शिवलिंगाच्या समोर नववर्षाचे पहिल्याच दिवशीच्या रात्री महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी 108 जोडप्यांनी या महाकाल आणि शिवलिंगाची आरती एका सोबत केली आहे.