सांगलीत आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत ही जनजागृती रॅली काढण्यात आली. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी विद्यार्थी शिक्षक विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला होता.