गडचिरोली सलग दुसऱ्या दिवशीही रानटी हत्तींची दहशत दिसली. देसाईगंज तालुक्यात पिकांचे नुकसान केले. 35 जंगली रानटी हत्तींच्या काळपाने देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे. धान रोहणी झालेल्या दहा एकर शेतीमध्ये पिकाचे मोठे नुकसान करून झटका मशीन आहे तोडफोड केली. यात देसाईगंज येथील शिव मंदिराचे ही नुकसान रानटी हत्तींनी केले