वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथे श्री संत झोलेबाबा यांच्या ६१ व्या यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी 81 क्विंटल पुरी व भाजीचा महाप्रसाद हजारो भाविकांसाठी तयार करण्यात आला होता.