लाखो भाविकांनी यात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती. देवाची रथातून काढण्यात येणारी मिरवणूक ही यात्रेचं आकर्षण केंद्रबिंदु ठरलं.